ग्रंथपालांसाठी सूचना

आम्ही संशोधन संस्थांमधील ग्रंथपालांना त्यांच्या 'इलेक्ट्रॉनिक जर्नल होल्डिंग'मध्ये हे नियतकालिक समाविष्ट करावे अशी विनंती करतो. तसेच, ग्रंथालयाच्या प्राध्यापक सदस्यांचे त्यांच्या नियतकालिकांना इंटरनेटवर स्थान देण्यासाठी हे नियतकालिक वापरत असलेल्या मुक्त स्रोत प्रकाशन प्रणाली (ओपन जर्नल सिस्टम्स) कडे आम्ही लक्ष वेधतो.