लेखकांसाठी सूचना
या नियतकालिकात सादरीकरण करायचे आहे? तुम्ही नियतकालिकातील विभाग आणि त्यांच्या धोरणांबाबतचे आकलन करुन घेण्यासाठी नियतकालिकाबद्दल तसेच लेखक मार्गदर्शक तत्त्वे येथील मजकूर वाचावा असे आम्ही सुचवतो. लेखकांनी सादरीकरणापूर्वी नियतकालिकात नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्वी नोंदणी केलेली असल्यास, फक्त लॉग-इन करा आणि पाच टप्प्यांची कार्यपद्धती वापरुन सादरीकरण प्रक्रिया सुरू करा.